मंगळवार, २७ जानेवारी, २००९

माझा मराठा

मराठा
मी मराठा आहे! सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन त्याचे दात अशी आमची मर्द मराठा जात पहा चाळुन पाने आमुच्या इतिहासाची. महाराष्ट्राच्या मातीला , मराठ्याच्या छातीला, अवघ्या प्रुथ्वीतलावर कधीहि तोड नव्हती, नाहिये आणि यापुढेहि नसनारच. कारण आम्हीच राजे होतो, आम्हीच राजे आहोत अन भविष्यातही आम्हीच राजे राहनार. आम्ही राजे होतो ते समशेरीच्या जोरवर अन मनगटातल्या बळावर. होय, मी तोच मराठा ज्या कुळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून महाराष्ट्र उभा केला राजांनी! ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही सहिष्णुतेला. दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची संवेदनाही भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला शॄंगार कधीचं गमावला नाहिये. प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक उज्ज्वल भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा. आणि हे बदलण्याची ताकत आहे मराठयांच्या मनगटात... सशक्ता आणी सशसत्र भारत बनविणे हे माझे स्वप्न आहे ।। स्वप्न आजचे, सत्य ऊद्याचे या सत्येला पंख विजयाचे ।।ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती

सोमवार, १९ जानेवारी, २००९


मी अन्नासाहेब चौधरी सुरवात एका नव्या जीवनाला .......!आम्ही आता आम्हाच्या मराठा समाज साठी प्राण द्यायला तयार आहोत आता हे प्राण आम्हाचे नाही तर सम्पूर्ण मराठा समाज चे आहेत आम्ही हे जीवन शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहेआज १८०० शेताकर्यानी आत्महत्या केल्यात त्या मध्ये १५०० शेतकरी मराठा आहेत हे काय आहे ...........!जरा विचार करा मराठा म्हणजे एक कुटूब आणि त्या कुटुबातला सदस्य होय .......!मी माझ्या कुटुबासाठी काही तरी करणार हे जीवन फक्त शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहे आपलाच अन्नासाहेब चौधरी